नाशिक: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्या बाबत मंत्री भुजबळ यांची नाशिक येथे माध्यमांना प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Aug 4, 2025 माजी मंत्री धनंजय मुंडे हे माझे सहकारी आहेत, मुंडे यांच्या निवासस्थानाबाबत माझी काही तक्रार नाही, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील यावर मी जास्त चर्चा करणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया दि.4 रोजी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.