कन्नड: शिवना टाकळी धरणातून देवगाव रंगारी तलावात पाणी सोडले,आमदार संजना जाधवांच्या हस्ते जलपूजन
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 3, 2025
कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरणाचा जलसाठा सध्या ७७% असून, आज दि ३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन च्या सुमारास आमदार संजना जाधव...