लाखांदूर: लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
इन कापणी व मळणीच्या हंगामात चार दिवसापासून परतीच्या पावसाने कहर मांडला असल्याने दहानु उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट उडवल्या त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाखांदूर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट हेक्टरी 60000 मध्ये द्यावी अशी मागणी लाखांदूर तालुका सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या वतीने तारीख 31 ऑक्टोबर रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे