रत्नागिरी: निवळी- गणपतीपुळे मार्गावरील नरबे फाट्याजवळ भीषण अपघातात ट्रक- टेम्पोच्या धडकेत तिघेजण जखमी
Ratnagiri, Ratnagiri | Jul 15, 2025
नरबे फाटा परिसरात मंगळवारी१५ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या...