जालना: आज दिनांक १६/१२/२०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र विरेगाव या आरोग्य संस्थेस आदरणीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे मॅडम डॉ जी डी म्हस्के सर Quality Assurance team यांनी भेट देऊन प्रामुख्याने NQAS व इतर सर्व कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.