वर्धा येथे लाडकी बहीण योजना पैसे साठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा द्वारे आज वीस जानेवारीला एक वाजता गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत नाही कित्येक महिलांनी केवायसी केली मात्र केवायसी करून सुद्धा पैसे जमा होत नाही त्यामुळे आज महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये महिलांचा मोर्चा आणला व जिल्हाधिकारी यांना मागणी केली की आमचे पैसे त्वरित जमा करण्यात यावे यावेळी खूप मोठ्या प्रमाणात महिला उपस्थ