घाटंजी: पारवा ते आदिलाबाद रोडवरील श्रावण चौधरी यांच्या शेताजवळून दुचाकी लंपास,पारवा पोलिसात गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Aug 6, 2025
फिर्यादी संजय भीमराव आगीरकर यांच्या तक्रारीनुसार 25 जुलैला पारवा ते आदिलाबाद जाणाऱ्या रोडवरील रस्त्याला लागून असलेल्या...