नवापूर: धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, गंगापूर गावाजवळ खड्ड्यांमुळे चार चाकी चे नुकसान
Nawapur, Nandurbar | Jul 12, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणारा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे....