जामनेर: शेंदुर्णी नगरपंचायतीला निवडणूक निरीक्षक नमन गोयल यांनी भेट देत केली पाहणी
Jamner, Jalgaon | Nov 18, 2025 जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीस निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगातर्फे नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक नमन गोयल यांनी भेट देत निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली असल्याची माहिती दि. १८ नोव्हेंबर रोजी शेंदुर्णी नगरपंचायत प्रशासनातर्फे देण्यात आली.