रस्त्याच्या कडेला साईड पंखे भरण्याचा गुत्तेदार ला पडला विसर अपघातात वाढ गावकरी करणार आंदोलन विहामांडवा ते थेरगाव रस्त्याचे डांबरीकरणचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे मात्र रस्त्याच्या कडेला साईट पंखे न भरल्याने रस्त्यावरून जाणारी वाहने साईड देताना रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात होत आहे दरम्यान या बाबीचा रस्ता तयार करणाऱ्या गुत्तेदाराला विसर पडला आहे त्यामुळे शनिवार रोजी या रस्त्यावरून उस वाहतूक करणारी बैलगाडी पलटी होऊन सदर शेतकऱ्याचे गाडीचा अपघात होऊन