मुक्ताईनगर: पंढरपूरला गेलेली संत मुक्ताईची पालखी २९ जुलैला येणार मुक्ताईनगरात त्याची जय्यत तयारी सुरू
Muktainagar, Jalgaon | Jul 20, 2025
मुक्ताईनगर पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी गेलेला संत मुक्ताईंचा पालखी सोहळा २९ जुलैला मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात दाखल...