कळमनूरी: बाळापुर वाडीतील रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल #jansamasya
Kalamnuri, Hingoli | Jul 26, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शहरांना बाळापूर वाडी येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्ता चिखलमय...