कोलगाव आयटीआय परिसरामध्ये मगरीचे दर्शन : स्थानिक नागरिकांमध्ये घबराट #jansamasya
कोलगाव आयटीआय परिसरामध्ये एका ओळामध्ये मगरीने दर्शन दिल्यामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे या मगरीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.