आज दिनांक 21 डिसेंबरला सर्वत्र मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांमध्ये सामना होता.परंतु थेट लढत ही शिवसेना शिंदे पक्षाचे सुनीता जयस्वाल व शिवसेना ठाकरे पक्षाचे माकोडे ताई यांच्यामध्ये होती.....