मंचर - अखेर तो बिबट्या जेरबंद #trending #bibtya
Leopard Attack: पिंपरखेड आणि परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने अखेर ठार केलं आहे. या बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला होता. ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा माग काढण्यात आला आणि वन अधिकाऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला असता, शार्प शूटरांनी गोळीबार करून त्याला जागीच ठार केले.