अहमदपूर: कोपदेवहिप्परगा मुक्ता गोरटे यांचे एमपीएससी परीक्षेत यश. नागपूर विभागात महसूल सहाय्यक पदावर निवड
Ahmadpur, Latur | Jul 16, 2025
कोपदेवहिप्परगा येथील गोरटे मंचकराव यांची कन्या मुक्ता गोरटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली स्पर्धा...