लाखनी: बांध फोडण्याच्या कारणावरून महिलेने घेतला इसमाच्या हाताचा चावा तर पुरुषाने केली मारहाण ; सामेवाडा शेतशिवारातील घटना
Lakhani, Bhandara | Jul 19, 2025
मालकी शेत शिवारातील पर्हे पाण्यात बुडाल्याने शेतावरील बांध फोडत असताना एका महिलेने ७८ वर्षीय ईसमाच्या डाव्या हाताचा चावा...