आर्णी: आज दुसऱ्या दिवशी कोणत्याही उमेदवारांनी भरला नाही नामनिर्देशन पत्र
Arni, Yavatmal | Nov 11, 2025 राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून आणि नगर परिषदे करीत आहात आज दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही दिनांक दहा नोव्हेंबर ते 17 नंबरच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे परंतु अद्याप पर्यंत एकाही पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही तसेच कोणत्याही अपक्ष उमेदवारांनी सुद्धा अद्याप पर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे