रविवारी दुपारी 12 वाजता वाई येथील टिळक लायब्ररी येथे आदित्य चौंडे लिखित कसबे वाई या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी लेखकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वाई: वाई येथील टिळक लायब्ररी येथे कसबे वाई या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले - Wai News