आंबेगाव: मंचर येथील तपनेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी; हर हर महादेवाचा जय घोष करत हजारो भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
Ambegaon, Pune | Jul 28, 2025
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंचर तालुका आंबेगाव येथील श्री तपनेश्वराचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. हर हर महादेव,...