गोंदिया: अपंग आणि विधवा असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षाचा सश्रम कारावासाची कठोर शिक्षा
Gondiya, Gondia | Aug 3, 2025
जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती आर.एन जोशी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात अपंग आणि विधवा असलेल्या महिलेवर...