आरमोरी: आरमोरी येथील जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आमदार रामदास मसराम यांचे आवाहन
Armori, Gadchiroli | Jul 23, 2025
आरमोरी तालुक्यातील विविध अडी अडचणी बाबत जनता दरबाराचे आयोजन हे 25 जुलै 2025 रोजी तहसील सभागृह आरमोरी येथे करण्यात आले...