जालना: काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही खासदार कल्याण काळे यांची माहिती
Jalna, Jalna | Dec 22, 2025 आज दिनाक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाज्यामधून काँग्रेसमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही अशी माहिती काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी दिली आहे आज ते माध्यमांशी बोलत होते