नाशिक अर्ध कुंभमेळाव्यानिमित्त पवित्र गोदावरी परिक्रमा; संत-महंतांचे अहमदपूर नगरीत भव्य आगमन आगामी नाशिक येथील अर्ध कुंभमेळाव्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, प्रमुख श्रीमद् जगद्गुरु महंत स्वामी राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज (श्रीरैवासा-वृंदावन धाम) यांच्या नेतृत्वाखालील पूजनीय संत-महंत सध्या गोदावरी माता परिक्रमा करत आहेत.