ब्रह्मपूरी: अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने ब्रह्मपुरी वडसा तसेच नागभीड आणि चिमूर तालुक्याला जोडणारा नेरी तळोदी मार्ग बंद
Brahmapuri, Chandrapur | Jul 26, 2025
शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीकासह तालुक्यातील विविध मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक मार्ग ठप्प झाला आहे...