चोपडा: चोपडा तालुक्यातील वैजापूर गावातील अवतार शिवारातून सबमर्सिबल पंप आणि केबल वायर चोरी, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Dec 12, 2025 चोपडा तालुक्यात वैजापूर हे गाव आहे. या गावातील अवतार शिवारात गुमान बारेला यांचे शेत गट क्रमांक १२/२ आहे यामध्ये त्यांनी शेत पिकाला पाणी भरण्यासाठी सबमर्सिबल पंप केबल वायर लावली होती. तेव्हा येथून २५० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाले आहे तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.