वाशिम: सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरविण्याचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांचे शहर पोलिस स्टेशन येथे आवाहन
Washim, Washim | Jul 28, 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरविण्याचे निर्देश प्राप्त झाले असून,...