यातील फिर्यादी श्यामराव चुटे हे साखरीटोला येथे आठवडी बाजार करण्याकरिता गेले असता नमूद घटना दिनांक 7 जानेवारी रोजी सहा वाजेच्या दरम्यान साखरीटोला येथे फिर्यादीचा मुलगा हा फिर्यादीस आठवडी बाजार करण्याकरिता साकरीटोला येथील मार्केटमध्ये अंबादे टेलर्सच्या दुकानासमोर पैसे देत असतानी मागेहून एक अनोळखी मोटरसायकल चालक आला व हॉर्न वाजवीत होता तेव्हा फिर्यादीच्या मुलाने फिर्यादीचा हात पकडून बाजूला केले तेव्हा आरोपी मोटरसायकल चालक अनोळखी व्यक्ती हा फिर्यादीस बोलू लागला की तेरे को आवाज नही आता क्या