जालना: जालन्यात 8 दुचाकीसह 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त; सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई
Jalna, Jalna | Jul 17, 2025
जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठ्ठी कारवाई केली असून तब्बल 8 दुचाकीसह एकून 5 लाख 20 हजार रुपये...