आज दिनांक 14 जानेवारी दुपारी तीन वाजता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत वर्षभर गोड राहण्याचा सण आहे सर्वांचे मन गोड करण्याची संधी हा संधी असतो आपल्या मनातले भेदभाव सोडून एकमेकांशी गोड रहा अशी मागणी मी ईश्वराकडे करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली