आज दिनांक 25 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथे पाच के व्ही नवीन ट्रान्सफॉर्मर येथील महावितरण केंद्रात आले होते मात्र आमच्या नेत्याने प्रयत्नाने सदरील ट्रान्सफॉर्मर आणले आहे म्हणून शिंदे गटाचे व भाजपाचे पद अधिकारी समोर आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदरील घटनेमुळे ट्रान्सफॉर्मर कोणाच्या प्रयत्नाचे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे