येवला शहर पोलिसांनी चोपदार वस्ती येथे छापा मारून 104 नायलॉन मांजा जप्त केला आहे गेल्या काही दिवसापासून छुप्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री येवला शहरात होत असल्याने गुप्त माहिती मिळाल्याने येवला पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे
येवला: चोपदार वस्ती येते, येवला शहर पोलिसांचा छापा १०४ रील नायलॉन मांजा जप्त - Yevla News