वाशिम: जनतेने न.प. चा कर वेळेवर भरून प्रशासनाला सहकार्य करावे, मुख्याधिकारी तथा प्रशासक निलेश गायकवाड यांचे आवाहन
Washim, Washim | Jul 17, 2025
जनतेने मुद्दल कर पहिले भरले तरच व्याजमाफीचा फायदा मिळेल त्यामुळे नगरपरिषद चा कर वेळेवर भरून प्रशासनाला सहकार्य करावे असे...