तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कळमनुरी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सर्व राष्ट्रीयकार्यक्रमाचा आढावा घेत NCD पोर्टल वरील Screening चे कामकाज सुधारण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन माहे सप्टेंबर25 अखेर चे मासिक उदिष्ट साध्य करण्याच्या सक्त सूचना बैठकीत दिल्या.तसेच सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांनीसुद्धा बैठकीत आढावा घेऊन काम सुधारण्याबाबत सूचनादिल्या.यावेळी THO डॉ. सावंत, साथरोग तज्ञ डॉ ईनायतुला खान जिल्हा कार्यक्रम सल्लगार डॉ थोरात वैद्यकीय अधिकारी, सीएचओ व कर्मचारी उपस्थित होते