आज दिनांक 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी भोकरदन चे गटविकास अधिकारी के एस वेणीकर व मनरेगा या राज्य शासनाच्या योजनेत असलेल्या पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांवर आरोप केले आहे,की तालुक्यात हजारो कामे मंजूर झाली आहेत वर्क ऑर्डर सुद्धा निघाले आहेत,मात्र प्रत्यक्षात कामे नाहीत,हे फक्त संबंधित अधिकाऱ्यांच्या दिरंगायीमुळे होत आहे ,असा आरोप यावेळी विकास जाधव व नारायण लोखंडे यांनी केला आहे.