हिंगोली: (दि. 09) वसमत येथे बैठकीत घेतला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कार्यक्रमाचा आढावा.
1.8k views | Hingoli, Maharashtra | Oct 10, 2025 हिंगोली (दि. 09 ऑक्टोबर 2025)तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, वसमत येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत NCD पोर्टल Screeningचे कामकाज सुधारण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील 7 दिवसांच्या आत माहे सप्टेंबर अखेरचे मासिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सक्तसूचना देण्यात आल्या. यावेळी.डॉ. सतीश रुणवाल डीआरसीएचओ डॉ. देवेंद्र जायभाये डिटीओ,डॉ. पांडुरंग फोपसे एडिएचओ ,डॉ. सुनिल देशमुख,डॉ. गजानन चव्हाण डीएमओ डॉ. संदिप काळे टिएचओ, शंकर तावडे डिपीएम डॉ.ईनायतुला खान