चंदगड: चंदगड आंबोली रस्त्याची चाळण महामार्गावर खड्डेच खड्डे नागरिकांमध्ये संताप #jansamasya
चंदगड फाटा ते आंबोली पर्यंत खड्ड्यांचं जाळ पसरल आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत.त्यामुळे या मार्गाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज शुक्रवारी 11 जुलैला दुपारी दीड वाजता प्रवाशी व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.