देवणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला १ कोटी ५२ लक्ष निधी मंजूर
Deoni, Latur | Jul 3, 2025
देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरी बांधवांना हक्काचा निवारा व्हावा, यासाठी बाजार समिती आवारात...