जळगाव: पाल येथे नाशिक विभागातील पहिल्या जंगल सफर प्रकल्पाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण
Jalgaon, Jalgaon | Aug 2, 2025
खान्देशातील पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सातपुडा जंगल सफारी प्रकल्पाचे शनिवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता...