पवनी: पवनी पोलीस ठाणे अंतर्गत 'नशामुक्ती एक काळाची गरज' विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन ; शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
Pauni, Bhandara | Jul 24, 2025
समाजात दिवसेदिवस नशेचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रकाराला आळा बसविण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी व पोलीस...