सेलू: कोलगाव येथे महिलेस मारहाण करून केले जखमी; सेलू पोलिसांत गुन्हा नोंद, महिलेवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
Seloo, Wardha | Jul 21, 2025
महिलेला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ता. 20 जुलैला सायंकाळी 6.30 वाजता तालुक्यातील कोलगाव येथे घडली....