सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव आमदार विक्रांम पाचपुते तत्पर श्रीगोंदा–नगर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माऊली संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी व सूचनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने मार्गदर्शन करण्यात आले असून, शक्य त्या विषयांवर तत्काळ निराकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान अनेकांनी