साकोली तालुक्यातील विर्सी येथे जगतगुरु रामानंदचार्य श्री नरेंद्रचार्यजी संस्थांतर्फे रविवार दि.10 जानेवारीला सकाळी10 ते सायंकाळी5या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.समाज कल्याण सभापती शितल राऊत यांनी या शिबिराचे उद्घाटन केले सरपंच लीलाधर सोनवणे कोमलजी कापगते नंदकुमार गहाणे,रणजीत बांगडकर उदाराम कापगते भीमराज लांजेवार वसंता लांजेवार वामन कापगते संतोष भूरे नितेश वंजारी विमलताई रहांगडाले,कोमल गाडबैल तालुका प्रमुख के डी लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती