मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुहास कांदे यांनी एखादी सत्ता मिळाल्यानंतर नगरसेवक मधून निवडून आलेले महेंद्र शिरसाट यांची नाशिक जिल्हाधिकारी येथे गटनेतेपदी निवड करण्यात आली याप्रसंगी मनमाड पालिकेची नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते