वैभववाडी: वैभववाडी शहरातील चौकात २ लाख ३० हजारची गोवा बनावटी दारू जप्त : दोघांवर गुन्हा दाखल : वैभववाडी पोलिसांची कारवाई
Vaibhavvadi, Sindhudurg | Jun 28, 2025
वैभववाडी शहरातील गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जट्टापा...