*प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा ता. यावल ,अंतर्गत उपकेंद्र हंबर्डी, अंतर्गत बोरखेडा* येथे मा मुख्य कार्यकारी अधिकारी सो मिनल करनवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून *सुपोषित जळगाव* या मोहिमे अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी सर व वैद्यकीय अधिकारी डॉ साकीब फारुकी व डॉ नेहा पाटील व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ तृप्ती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली *बोरखेडा या गावात सुर्य नमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली* या मध्ये किशोर वयीन युवती व महिला यांनी सुर्य नमस्कार स्पर्धा व योगासने इत्यादी मध्ये सहभागी झाल्या या वेळी आ सेवक श्री प्रशांत कुलकर्णी आशा ताई व अंगणवाडी सेविका व गावातील किशोर वयीन युवती व महिला उपस्थित