घाटंजी: रामनगर ते पारवा रोडवरील शेताजवळ अज्ञात चोरट्याने केली दुचाकी लंपास, पारवा पोलिसांत गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Jul 23, 2025
फिर्यादी संतोष आनंदराव तालेवार यांच्या तक्रारीनुसार 19 जुलै सायंकाळी अंदाजे चार वाजताच्या सुमारास रामनगर ते पारवा...