शहरातील वावी वेस येथील कैलास भेळ दुपारी २ वाजेच्या सुमारास दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. दुचाकी चोरुन नेताना चोरटा परिसरातील एका व्यावसायिकाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहरातील मिलींद वराडे हे कामानिमित्त वावी वेस परिसरात आले होते.