लोणार येथे नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांना अचानक भला मोठा साप आढळून आला. साप दिसतात सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र विनय कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले व घोणस प्रजातीच्या सापाला पकडून भरणे बंद केले.
लोणार: लोणार येथे नायब तहसीलदार यांना दिसला घोणस साप सर्पमित्रांनी केला रेस्क्यू - Lonar News