वणी: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सर्व उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज हनुमान मंदिर येथून काढण्यात आली मिरवणूक
Wani, Yavatmal | Nov 17, 2025 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी आज शिंदे गटाच्या सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने नामांकन दाखल केली तत्पूर्वी हनुमान मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली